सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : काही उद्देशाने ठेवून देणे.
उदाहरणे : ह्या वर्षी त्याने गवत राखले.
अर्थ : एखाद्याला वाचविणे अथवा सांभाळ करणे.
उदाहरणे : मालाने सुकत आलेल्या झाडांना पाणी घालून जगवले.
समानार्थी : जगवणे, जगविणे, वाचवणे, वाचविणे, सांभाळणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जीवित रहने में सहायता करना।
स्थापित करा
राखणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. raakhne samanarthi shabd in Marathi.