सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : राक्षासांशी संबंधित.
उदाहरणे : समाजातील राक्षसी प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी सद्गुणांची जोपासना करणे आवश्यक आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
दानव से संबंधित।
अर्थ : मनुष्यजातीला न शोभणारा.
उदाहरणे : तिचे ते कृत्य अमानुष होते.
समानार्थी : अमानुष, पाशवी
मनुष्य के स्वभाव,प्रकृति या आचरण के विरुद्ध या पशुओं का सा।
स्थापित करा
राक्षसी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. raakshasee samanarthi shabd in Marathi.