सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : चिंता किंवा दुःखाची गोष्ट विसरून मन दुसरीकडे लागणे.
उदाहरणे : ध्यान केल्याने मन रमते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
चिंता या दुख की बात भूलकर चित्त का दूसरी ओर लगना।
Occupy in an agreeable, entertaining or pleasant fashion.
स्थापित करा
रमणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ramne samanarthi shabd in Marathi.