अर्थ : हिरा, माणिक इत्यादी मूल्यवान खनिज पदार्थ.
उदाहरणे :
रत्नांची आभूषणे बनवतात
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : आपली जात, वर्ग इत्यादीमध्ये इतरांपेक्षा खूप चांगला किंवा वरचढ आहे तो.
उदाहरणे :
ताजमहलला इस्लामी कलेचे रत्न मानले गेले आहे.
रमेश म्हणजे चित्रकलेतील एक रत्नच आहे.
समानार्थी : नग
इतर भाषांमध्ये अनुवाद :
रत्न व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ratn samanarthi shabd in Marathi.