अर्थ : जो रडेल असा किंवा ज्याला पाहून तो आता रडणार आहे असे वाटते तो.
उदाहरणे :
त्याचे म्हणणे ऐकताच श्याम रडवेला झाला.
त्याचा रडवेला चेहरा पाहून मला दया आली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Liable to weep easily.
weepyरडवेला व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. radvelaa samanarthi shabd in Marathi.