सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : आत थोडे कापूस घालून संजाब इत्यादी लावून पांघरण्यासाठी केलेले शोभिवंत कापड.
उदाहरणे : हिवाळ्यासाठी दोन दुलया विकत घेतल्या.
समानार्थी : दुलई
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
विशेष प्रकार से बनी हुई एक प्रकार की हल्की रुईदार रजाई।
अर्थ : कापडामधे कापूस घालून शिवून बनवलेले पांघरायचे एक वस्त्र.
उदाहरणे : लोक थंडीत दुलई ओढून झोपतात.
समानार्थी : दुलई, रजाई, लेप
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
एक प्रकार का रूईदार ओढ़ना।
Bedding made of two layers of cloth filled with stuffing and stitched together.
स्थापित करा
रजई व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. rajaee samanarthi shabd in Marathi.