अर्थ : एखाद्या देवाचा प्रसाद म्हणून मनगटावर बांधला जाणारा दोरा.
उदाहरणे :
पूजा झाल्यावर भटजी सर्वांच्या हातावर रक्षा बांधत होते
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : बाळगलेली स्त्री.
उदाहरणे :
पूर्वीच्या काळी रखेली बाळगणारे धनिक खूप होते, पण विद्येची आवड असणारे विरळा.
समानार्थी : अंगवस्त्र, उपपत्नी, रखेली, राख
इतर भाषांमध्ये अनुवाद :
An adulterous woman. A woman who has an ongoing extramarital sexual relationship with a man.
fancy woman, kept woman, mistressरक्षा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. rakshaa samanarthi shabd in Marathi.