अर्थ : लाल रंगाचे कमळ.
उदाहरणे :
सरोवरात लाल कमळे फुलली आहेत.
समानार्थी : कोकनद, रक्तोत्पल, लाल कमळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :
लाल रंग का कमल।
शीला के जूड़े में लाल कमल सुशोभित है।रक्तकमळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. raktakmal samanarthi shabd in Marathi.