अर्थ : कागदावर आखून केलेला खणवार विभागणीतील प्रत्येक खण.
उदाहरणे :
अर्जातील पाचव्या रकान्यात आपला पत्ता लिहावा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : वृत्तपत्रातील मजकुराची अनेक भागात उभी मांडणी करतात त्यातील प्रत्येक भाग.
उदाहरणे :
ह्या प्रकरणावर आज पाच स्तंभांची बातमी छापून आली आहे
समानार्थी : स्तंभ
इतर भाषांमध्ये अनुवाद :
रकाना व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. rakaanaa samanarthi shabd in Marathi.