सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्याचा संकल्प, निश्चय करण्यात आला आहे असा.
उदाहरणे : माझ्या संकल्पित कार्यासाठी लोकांनी पाठिंबा दिला.
समानार्थी : ठरविलेला, निश्चित, संकल्पित
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जिसका संकल्प लिया गया हो।
स्थापित करा
योजिलेला व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. yojilelaa samanarthi shabd in Marathi.