पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील योगी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

योगी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : संन्यास आश्रम स्वीकारलेली व्यक्ती.

उदाहरणे : आमच्याकडे रोज सकाळी एक संन्यासी भिक्षा मागायला येतो.

समानार्थी : गोसावी, चतुर्थाश्रमी, जोगी, संन्यासी

२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : योगशास्त्रात निपुण असलेली व्यक्ती.

उदाहरणे : योगी योगसाधना करत आहे.
त्या शिळेवर एक योगी समाधी लावून बसलेला होता.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जो योग में निपुण हो।

योगी योग साधना कर रहा है।
जोगी, योगी

One who practices yoga and has achieved a high level of spiritual insight.

yogi
३. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : गोरखपंथी साधू.

उदाहरणे : आमच्या गावात एक मोठे योगी आले आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गोरखपंथी साधु।

हमारे गाँव में एक बहुत बड़े योगी पधारे हैं।
जोगी, योगी
४. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : स्वस्वरूपाचे खरे ज्ञान असणारी व्यक्ती.

उदाहरणे : मोठ-मोठे आत्मज्ञानीदेखील ईश्वराच्या दर्शनासाठी आसुसलेले असतात.

समानार्थी : आत्मज्ञानी, आत्मदर्शी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जिसे आत्म का ज्ञान हो।

बड़े-बड़े आत्मज्ञानी भी ईश्वर दर्शन के लिए लालायित रहते हैं।
अंतःप्रज्ञ, अन्तःप्रज्ञ, आत्मज्ञानी, आत्मदर्शी, आत्मद्रष्टा, जोगी, तत्वदर्शी, योगी, स्वदर्शी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

योगी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. yogee samanarthi shabd in Marathi.