सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : या दिशेला किंवा या ठिकाणी.
उदाहरणे : सध्या इकडे खूप पाऊस पडतो आहे
समानार्थी : इकडे, इथे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
इस तरफ़ या इस ओर।
अर्थ : एखाद्या विशिष्ट जागी.
उदाहरणे : राम इकडे राहतो
समानार्थी : इकडे, इथे, या जागी
इस स्थान आदि पर।
अर्थ : ह्याच जागेवर.
उदाहरणे : मागच्या वेळी देखील आपण येथे भेटलो होतो.
समानार्थी : इथे, ह्या जागी
इसी स्थान पर या इसी बिंदु पर।
स्थापित करा
येथे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. yethe samanarthi shabd in Marathi.