सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : दोन पक्षांमध्ये शस्त्रांनी होणारी मारामारी.
उदाहरणे : युद्ध हे नेहमीच विनाशकारक असते
समानार्थी : कंदन, झुंज, रण, रणकंदन, रणसंग्राम, लढा, लढाई, संगर, संग्राम, समर
शत्रुतावश दो दलों के बीच हथियारों से की जाने वाली लड़ाई।
The waging of armed conflict against an enemy.
अर्थ : एखादी धोकादायक गोष्ट संपुष्टात आणण्यासाठी केलेले अंतर्गत अभियान.
उदाहरणे : आपल्या दहशतीविरोधात लढा दिला पाहिजे.
समानार्थी : झुंज, लढा
वह जो खतरनाक हो उसकी समाप्ति के लिए एक सम्मिलित अभियान।
A concerted campaign to end something that is injurious.
स्थापित करा
युद्ध व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. yuddh samanarthi shabd in Marathi.