अर्थ : ज्यावर अनेक तोफा बसवलेल्या असतात ती युद्धात वापरायची नौका.
उदाहरणे :
विक्रांत ही भारताची युद्धनौका प्रसिद्ध होती
समानार्थी : लढाऊ जहाज
युद्धनौका व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. yuddhanaukaa samanarthi shabd in Marathi.