अर्थ : पुण्यस्थळी जाऊन तेथे दर्शन, स्नान आणि ब्राह्मणभोजन इत्यादी विधी करण्याची क्रिया.
उदाहरणे :
माझे वडील दरवर्षी यात्रेला जातात
समानार्थी : तीर्थयात्रा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
धार्मिक उद्देश्य या भक्ति से पवित्र स्थान पर दर्शन,पूजा आदि के लिए जाने की क्रिया।
हर साल हज़ारों लोग अमरनाथ की तीर्थ यात्रा पर जाते हैं।अर्थ : एखाद्या तीर्थक्षेत्रात वा देवस्थानाच्या ठिकाणी देवाच्या उत्सवादिकाच्या निमित्ताने लोकांचे एकत्र जमण्याची क्रिया.
उदाहरणे :
आषाढी एकादशीला पंढरपुराला यात्रा भरते
समानार्थी : जत्रा
यात्रा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. yaatraa samanarthi shabd in Marathi.