पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील यश शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

यश   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : प्रसिद्ध किंवा ख्यात होण्याची अवस्था.

उदाहरणे : ह्या कामामुळे त्यांना फार यश लाभले

समानार्थी : कीर्ती, ख्याती, नाव, नावलौकिक, प्रसिद्धी, लौकिक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

The state or quality of being widely honored and acclaimed.

celebrity, fame, renown
२. नाम / निर्जीव / अमूर्त / मालकी

अर्थ : खडतर प्रयत्नाने प्राप्त केलेले यश.

उदाहरणे : सचीनने क्रिकेट खेळात चांगली कामगिरी केली.

समानार्थी : कामगिरी, यश संपादन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह बहुत ही अच्छा काम जो कठिनाई से किया गया हो।

सचिन को क्रिकेट के खेल में बहुत उपलब्धि प्राप्त हुई है।
उपलब्धि

The action of accomplishing something.

accomplishment, achievement
३. नाम / अवस्था

अर्थ : प्रयत्नांमागच्या हेतू सिद्ध करील असा परिणाम.

उदाहरणे : रंगभूमीवर त्याला अपार यश लाभले.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

यश व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. yash samanarthi shabd in Marathi.