अर्थ : एखादी वस्तू वा सेवा विकत घेताना त्या बदल्यात द्यावा लागणारा पैसा.
उदाहरणे :
या पुस्तकाची किंमत शंभर रुपये आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The property of having material worth (often indicated by the amount of money something would bring if sold).
The fluctuating monetary value of gold and silver.अर्थ : एखाद्या वस्तूचे गुण, योग्यता किंवा त्याची उपयोगिता ज्या आधारावर तिचे आर्थिक मूल्य ठरवले जाते.
उदाहरणे :
हिऱ्याचे किंमत जोहरीलाच ठाऊक असते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The quality that renders something desirable or valuable or useful.
worthअर्थ : मानदंडानुसार एखाद्या वस्तू इत्यादीचे महत्त्व.
उदाहरणे :
नैतिक मूल्यांचा दिवसेंदिवस र्हास होत चालला आहे.
हल्ली माणसाची काहीच किंमत उरली नाही.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
मोल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mol samanarthi shabd in Marathi.