अर्थ : रंगाने काळा, आकाराने पिसारा झडलेल्या मोराएवढा पक्षी.
उदाहरणे :
राजगिधाडाचे नर व मादी दिसायला सारखे असतात.
समानार्थी : तानवड्या गिध, नायक, पाटील गिध, राजगिधाड, रावण गिधाड, लाला डोक्याचे गिधाड
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक प्रकार का गिद्ध जो काले रंग का होता है।
राज गिद्ध के नर और मादा एक जैसे दिखते हैं।अर्थ : तपकिरी रंगाचे मोठे गिधाड.
उदाहरणे :
पांढऱ्या गिधाडाची पाकिस्तानात व काश्मिरात जानेवारी ते एप्रिल ह्या काळात वीण असते.
समानार्थी : पांढरे गिधाड
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक प्रकार का गिद्ध जो आकार में बड़ा होता है और जिसके पेट के नीचे का भाग गुलाबी होता है।
मटिया गिद्ध पाकिस्तान और कश्मीर में जनवरी से अप्रैल तक देखे जा सकते हैं।मोठा गिध व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mothaa gidh samanarthi shabd in Marathi.