अर्थ : आकाराने खूप मोठा असलेला.
उदाहरणे :
आम्ही एका विशाल राजवाड्यापुढे आलो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : मात्रा, आकार, विस्तार इत्यादीच्या तुलनेने अधिक असलेला.
उदाहरणे :
माझे घर मोठे आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
मात्रा, आकार, विस्तार आदि में किसी की तुलना में अधिक।
मेरा घर बहुत बड़ा है।अर्थ : उंच किंवा मोठ्या आवाजात उच्चारणा केलेला.
उदाहरणे :
त्याने मोठ्या मनाने मदत निधीत योगदान दिले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
मोठा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mothaa samanarthi shabd in Marathi.