सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मोजण्याची क्रिया.
उदाहरणे : विशिष्ट कालावधीने लोकसंख्येची मोजणी केली जाते.
समानार्थी : आकारणी, गणती, गणना, परिगणना, मोजदाद
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
बहुत सी चीजों का एक दो तीन करते हुए गिनने की क्रिया या भाव।
अर्थ : मोजणे अथवा हिशेब करण्याची क्रिया.
उदाहरणे : त्याची गणना चुकीची होती.
समानार्थी : गणती, गणन, गणना, हिशेब
स्थापित करा
मोजणी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mojnee samanarthi shabd in Marathi.