सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्याला पांढरी सुवासिक फूले येतात ती एक फुलवेल.
उदाहरणे : आमच्या बागेतला मोगरा छान फुलला आहे
समानार्थी : मोगरी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
एक प्रकार का पौधा जिसपर सफ़ेद रंग के सुगंधित फूल लगते हैं।
अर्थ : मोगर्याचे फूल.
उदाहरणे : तिने मोगर्याचा गजरा माळला होता
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
एक सफ़ेद सुगंधित फूल।
Reproductive organ of angiosperm plants especially one having showy or colorful parts.
स्थापित करा
मोगरा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mograa samanarthi shabd in Marathi.