पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मैत्रेय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मैत्रेय   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : एक पौराणिक ऋषी जे पराशर ऋषींचे शिष्य होते.

उदाहरणे : एकदा दुर्योधनने मैत्रेय ऋषींचा उपहास केला त्यामुळे क्रोधित होऊन त्यांनी त्याला शाप दिला होता.

समानार्थी : मैत्रेय ऋषी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक पौराणिक ऋषि जो पराशर ऋषि के शिष्य थे।

एक बार दुर्योधन ने मैत्रेय का उपहास किया था जिसके कारण मैत्रेय क्रोधित होकर उसे शाप दिए थे।
मैत्रेय, मैत्रेय ऋषि

A mentor in spiritual and philosophical topics who is renowned for profound wisdom.

sage

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

मैत्रेय व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. maitrey samanarthi shabd in Marathi.