अर्थ : रंगरूपाने एकसारखा, एखाद्या वस्तूच्या अगदी हुबेबुब किंवा जुळणारा.
उदाहरणे :
मला ह्या साडीवर मिळतीजुळता ब्लाऊज शिवायचा आहे.
समानार्थी : मिळतजुळता, मिळता, मॅचिंग
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Intentionally matched.
Curtains and walls were color coordinated.मेळखाऊ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. melakhaaoo samanarthi shabd in Marathi.