अर्थ : मुख्यत्वे स्त्रियांनी,आपली खोडी काढणाऱ्या,आपणास दुखवणाऱ्या,पुरुषाला म्हणायचा शब्द.
उदाहरणे :
ही कुठली आपदा आणलीस घरात मेल्या!
अर्थ : स्त्रियांची खोडी काढणारा, दुखवणारा.
उदाहरणे :
ह्या महागाईत मेल्या लॉड्रीवाल्यांनी दर वाढवले आहेत.
मेला व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. melaa samanarthi shabd in Marathi.