पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मेजवानी करणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मेजवानी करणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : मौजमस्ती किंवा खाण्यापिण्यासाठी मेजवानी करणे किंवा त्यात सामील होणे.

उदाहरणे : परीक्षा संपली की आम्ही मेजवानी करणार.

समानार्थी : पार्टी करणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

* मौजमस्ती या खाने-पीने के लिए पार्टी करना या पार्टी में शामिल होना।

परीक्षा के बाद हमलोग खूब पार्टी करेंगे।
पार्टी करना

Have or participate in a party.

The students were partying all night before the exam.
party

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

मेजवानी करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mejvaanee karne samanarthi shabd in Marathi.