सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : दाटून आलेला काळ्या ढगांचा समूह.
उदाहरणे : आषाढामध्ये आकाशात कृष्णमेघ दाटून आले.
समानार्थी : कृष्णमेघ, घनमाला, घनावळी, मेघमंडल, मेघमाला
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
आकाश में चारों ओर से घिर आए काले बादलों का समूह।
A dark grey cloud bearing rain.
अर्थ : घनांचा समुदाय.
उदाहरणे : काळ्या घनघटेकडे पाहून पावसाची तीव्र आठवण झाली.
समानार्थी : घनघटा, घनावळी, मेघडंबर
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
मेघों का घना समूह।
स्थापित करा
मेघपटल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. meghaptal samanarthi shabd in Marathi.