अर्थ : पिंपवजा आकाराचे, एका बाजूला निमुळते, दोन्ही तोंडांवर चामडे बसवलेले एक अवनद्धवाद्य.
उदाहरणे :
मृदंगाचे अंग रक्तचंदन, खैर इत्यादींच्या लाकडापासून बनवतात
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A musical percussion instrument. Usually consists of a hollow cylinder with a membrane stretched across each end.
drum, membranophone, tympanमृदंग व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mridang samanarthi shabd in Marathi.