पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मृत्यूदर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मृत्यूदर   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : एखाद्या प्रदेशातील लोकसंख्येच्या तुलनेत प्रति वर्ष दर हजार लोकांतील मृत्यूचे प्रमाण.

उदाहरणे : सध्या भारतातील मृत्यूदर झपाट्याने कमी होत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी क्षेत्र के लोगों की जनसंख्या की तुलना में वहाँ के लोगों की मृत्यु का दर जो प्रति हज़ार प्रति वर्ष में दर्शाई जाती है।

भारत में मृत्यु दर, जन्म दर की अपेक्षा कम है।
मरण-गति, मरणगति, मृत्यु दर, मृत्यु-दर, मृत्युदर

The ratio of deaths in an area to the population of that area. Expressed per 1000 per year.

death rate, deathrate, fatality rate, mortality, mortality rate

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

मृत्यूदर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mrityoodar samanarthi shabd in Marathi.