सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : प्राण्यांचे सर्व शारीरिक,मानसिक व्यवहार कायमचे थांबणे.
उदाहरणे : दीर्घ आजारानंतर ते वारले अपघातात चार लोक मेले.
समानार्थी : खपणे, गमवणे, गमावणे, जाणे, देवाघरी जाणे, निवर्तणे, मरणे, वारणे
स्थापित करा
मृत्युमुखी पडणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mrityumukhee padne samanarthi shabd in Marathi.