अर्थ : दहा, बारा फोडींचे, गर असलेले, गराला जाडसर साल चिकटून असलेले नारिंगीसारखे एक फळ.
उदाहरणे :
मोसंब्याचा रस अशक्तपणा घालवतो.
समानार्थी : मोसंबे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : पसरट फांद्या, काटेरी वा बिनकाटेरी, मोसंबे हे फळ ज्याला लागते तो वृक्ष.
उदाहरणे :
मोसंब्याला साधारणतः चौथ्या वर्षापासून फळे येऊ लागतात.
समानार्थी : मोसंबे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Lemon tree having fruit with a somewhat insipid sweetish pulp.
citrus limetta, sweet lemon, sweet limeमुसंबे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. musambe samanarthi shabd in Marathi.