पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मुजोर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मुजोर   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : उत्तरास उद्धटपणे प्रतिउत्तर देणारा.

उदाहरणे : काही मुजोर रिक्शाचालकांमुळे इतर रिक्शाचालकांनादेखील नागरीकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

मुजोर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mujor samanarthi shabd in Marathi.