पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मुख्याध्यापिका शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : शाळेतील मुख्य शिक्षिका(मुख्याध्यापक ह्या पदावर असलेली स्त्री).

उदाहरणे : आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका खूप कडक शिस्तीच्या आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह अध्यापिका जो विद्यालय के अन्य अध्यापक-अध्यापिकाओं में श्रेष्ठ या मुख्य हो।

श्रीमती शर्मा इस विद्यालय की प्रधान अध्यापिका हैं।
प्रधान अध्यापिका, प्रधान शिक्षिका, प्रधानाध्यापिका, मुख्याध्यापिका

A woman headmaster.

headmistress

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

मुख्याध्यापिका व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mukhyaadhyaapikaa samanarthi shabd in Marathi.