अर्थ : ज्या लेखाने एखादा मनुष्य स्वतःच्या ऐवजी व स्वतःच्या तर्फे काम करण्याचा दुसर्याला अधिकार देतो तो लेख.
उदाहरणे :
त्याने आपल्या भावाच्या नावे मुखत्यारपत्र करून दिले
समानार्थी : अधिकारपत्र, मुखत्यारनामा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह पत्र जिसके द्वारा किसी व्यक्ति को किसी और से अदालती कार्यवाही करने का अधिकार मिला हो।
आज विनोद मुख़्तारनामा लेकर वकील के पास गया था।A legal instrument authorizing someone to act as the grantor's agent.
power of attorneyमुखत्यारपत्र व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mukhatyaarapatr samanarthi shabd in Marathi.