अर्थ : समूहाचे तात्पुरते थांबण्याचे ठिकाण.
उदाहरणे :
ह्या प्रवासातला पहिला पडाव एका नदीकाठी होता
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Temporary lodgings in the country for travelers or vacationers.
Level ground is best for parking and camp areas.अर्थ : ठिकाण वा स्थान सूचित करणारी ती गोष्ट ज्याद्वारे एखाद्या पर्यंत पोहचू शकतो.
उदाहरणे :
मी त्याचा पत्ता शोधत शोधत तिकडे पोहोचलो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी के रहने या मिलने के स्थान को सूचित करनेवाली वह बात जिससे किसी तक पहुँचा जाए या किसी को पा सकें।
मैं उसका पता ढूँढते हुए वहाँ पहुँचा।The place where a person or organization can be found or communicated with.
addressमुक्काम व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mukkaam samanarthi shabd in Marathi.