अर्थ : ज्याला शिंगे नाही तो (पशू).
उदाहरणे :
गाढव, वाघ इत्यादी बिनशिंग्याचे प्राणी आहेत.
मुंड्या वासरूशी मुले खेळत होती.
समानार्थी : बिनशिंगाचा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
मुंडा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mundaa samanarthi shabd in Marathi.