अर्थ : मीलन अथवा संयोग ह्यांचा इच्छुक.
उदाहरणे :
नवविवाहित व्यक्ती सर्वसाधारणपणे मीलनोत्सुक असतात.
समानार्थी : मीलनोत्सुक, संयोगेच्छू, संयोगोत्सुक
इतर भाषांमध्ये अनुवाद :
मीलनेच्छू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. meelanechchhoo samanarthi shabd in Marathi.