अर्थ : आकाराने घारीएवढा, शरीराचा खालचा भाग पांढरा व उदी रंगाचे डोके असलेला पक्षी.
उदाहरणे :
नेपाळच्या खोर्यात मीनखाई घार वर्षभर आढळून येते.
समानार्थी : इंजना, कनेरी, कांतर, काकण घार, कैकर, मच्छीघार, मांसी, मांसीन, मासामरी, मासेमारी घार, मोगर, मोरघार, लगड्या, वकस
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक प्रकार का जलपक्षी जिसके शरीर का निचला भाग सफेद होता है।
मछरंगा मछली को चोंच में दबाकर उड़ गया।मीनखाई घार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. meenakhaaee ghaar samanarthi shabd in Marathi.