अर्थ : ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणारी संस्था.
उदाहरणे :
मिशनच्या विचारांनी प्रभावित होऊन त्याने ख्रिस्ती धर्म स्वीकारला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
ईसाई धर्म का प्रचार करने वाली संस्था।
मिशन के विचारों से प्रभावित होकर उसने ईसाई धर्म अपना लिया।Someone who attempts to convert others to a particular doctrine or program.
missionaryमिशन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mishan samanarthi shabd in Marathi.