अर्थ : संबंध, काळ इत्यादी दृष्टीतून वेगळे करणे.
उदाहरणे :
आम्ही आमच्यातील वाद मिटविले.
समानार्थी : दूर करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखादी वस्तू इत्यादीचा नाश करण्याची क्रिया.
उदाहरणे :
परमेश्वर शत्रूंचा नाश करण्यासाठी जन्म घेतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The termination of something by causing so much damage to it that it cannot be repaired or no longer exists.
destruction, devastationमिटविणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mitvine samanarthi shabd in Marathi.