अर्थ : एखाद्या गोष्टीशी परिचित असणे.
उदाहरणे :
कुणाशी कसे वागायचे हे तो जाणतो.
समानार्थी : जाणणे, ज्ञात असणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अभिज्ञ या परिचित होना।
मैंने अभी जाना कि वह पढ़ा-लिखा नहीं है।माहित असणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. maahit asne samanarthi shabd in Marathi.