सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्या वस्तूने जोरात मारल्याने होणारा परिणाम.
उदाहरणे : शहाण्याला शब्दाचा मार पुरेसा असतो
समानार्थी : आघात, तडाखा, प्रहार
अर्थ : मारण्याची क्रिया.
उदाहरणे : आम्ही त्या भामट्याला धरून चांगला मार दिला
समानार्थी : चोप, ठोक
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
मारने की क्रिया।
The act of inflicting corporal punishment with repeated blows.
स्थापित करा
मार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. maar samanarthi shabd in Marathi.