पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मायदेश शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मायदेश   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : स्वतः राहतो तो देश.

उदाहरणे : अमेरिकेत दोन वर्ष घालवून श्याम स्वदेशी परतला.

समानार्थी : मातृभूमी, मायभूमी, मुलूख, स्वदेश


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अपना देश।

अमेरिका में दो साल बिताने के बाद श्याम स्वदेश लौटा।
घर, मातृभूमि, विश्वधाम, स्वदेश, स्वराष्ट्र

The country or state or city where you live.

Canadian tariffs enabled United States lumber companies to raise prices at home.
His home is New Jersey.
home
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : जेथे जन्म झाला आहे तो देश.

उदाहरणे : जन्मभूमीचे रक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

समानार्थी : जन्मभूमी, जन्मस्थळ, जन्मस्थान, मातृभूमी, मायभूमी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह देश जहाँ कोई पैदा हुआ हो।

भारत मेरी जन्मभूमि है।
जन्मदेश, जन्मभूमि, पितृभूमि, मातृभूमि

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

मायदेश व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. maaydesh samanarthi shabd in Marathi.