सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्याला मूर्ख बनवणे.
उदाहरणे : त्याने बघताबघता माझा मामा केला
समानार्थी : बनवणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
किसी को इस प्रकार मूर्ख या उपहास्यास्पद ठहराना कि वह तुरंत न समझ सके।
Make a fool or dupe of.
स्थापित करा
मामा करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. maamaa karne samanarthi shabd in Marathi.