सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्याविषयी चर्चा, विचार इत्यादी करतात ते काहीतरी.
उदाहरणे : ही फार गंभीर बाब आहे.
समानार्थी : गोष्ट, बाब, मुद्दा, विषय
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
विवेच्य विषय का स्वरूप और परंपरा।
The subject matter of a conversation or discussion.
अर्थ : व्यवहार किंवा विवादाची गोष्ट किंवा विषय.
उदाहरणे : तुम्ही कशाला या मामल्यात लक्ष घालताय?
समानार्थी : प्रकरण, बाब, भानगड, मामलात
व्यवहार या विवाद की बात या विषय।
A vaguely specified concern.
स्थापित करा
मामला व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. maamlaa samanarthi shabd in Marathi.