अर्थ : शरीरापासून नसून केवळ इच्छामात्रकरून निर्माण केलेला पुत्र.
उदाहरणे :
सनंदन, सनक, सत्कुमार व सनातन हे ब्रम्हाचे मानसपुत्र होय.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पुराणों में वर्णित वह पुत्र जिसकी उत्पत्ति इच्छामात्र से हुई हो।
सनंदन,सनक,सनत्कुमार तथा सनातन ब्रह्माजी के मानसपुत्र हैं।An imaginary being of myth or fable.
mythical beingमानसपुत्र व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. maanasaputr samanarthi shabd in Marathi.