पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मानपान शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मानपान   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : लग्न, मुंज इत्यादी प्रसंगी मानकऱ्यास दिलेले मान व नजराणे.

उदाहरणे : मला तुमच्याकडून मानपान, हुंडा-पांडा, सोनंनाणं काही नको.

२. नाम / निर्जीव / अमूर्त / संकल्पना

अर्थ : देवाण-घेवाणीची ठरविलेली वा चालत आलेली पारंपारिक पद्धत.

उदाहरणे : लग्नातील देवघेव कधीकधी महागात पडते.

समानार्थी : देणे-घेणे, देवघेव


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लेन-देन आदि की नियत या बँधी हुई प्रथा।

विवाह आदि का बंधेज कभी-कभी बहुत भारी पड़ता है।
बंधेज, बन्धेज

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

मानपान व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. maanpaan samanarthi shabd in Marathi.