पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मादक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मादक   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : नशा आणणारा.

उदाहरणे : मादक पदार्थ घेतल्यामुळे त्याची प्रतिकारशक्ती कमी झाली.

समानार्थी : अमली


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नशा लानेवाला।

मादक द्रव्यों के सेवन से बचना चाहिए।
नशीला, नशेदार, मादक, मादन, मादनीय

Characteristic of or containing alcohol.

Alcoholic drinks.
alcoholic
२. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : ज्यात मद आहे असा.

उदाहरणे : तिच्या मादक बांध्यावर तो लट्टू झाला.

समानार्थी : नशीला, मदमस्त


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसमें मद हो या जान पड़े।

उसकी मस्त आँखें सबको लुभाती हैं।
नशीला, मस्त

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

मादक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. maadak samanarthi shabd in Marathi.