पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मात्रावृत्त शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : ज्यात अक्षरसंख्येचे वा लघुगुरूच्या क्रमाचे बंधन नसून केवळ मात्रांच्या संख्येचे बंधन असते तो पद्यरचनेचा प्रकार.

उदाहरणे : मर्ढेकरांची बहुतेक कविता मात्रावृत्तातच लिहिलेली आहे.

समानार्थी : जातिवृत्त, जाती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह छंद जिसमें मात्राओं की संख्या निश्चित होती है।

दोहा, सोरठा आदि मात्रिक छंद के उदाहरण हैं।
मात्रिक छंद, मात्रिक छन्द

(prosody) a system of versification.

poetic rhythm, prosody, rhythmic pattern

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

मात्रावृत्त व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. maatraavritt samanarthi shabd in Marathi.