सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : कापड विणण्याचे यंत्र.
उदाहरणे : गरिबीमुळे विणकराला आपले माग विकावे लागले
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
एक तरह का बुनकर उपकरण जिससे कपड़ा बुना जाता है।
A textile machine for weaving yarn into a textile.
अर्थ : धुंडाळण्याची क्रिया.
उदाहरणे : पोलीस खुन्याचा शोध घेत होते.
समानार्थी : छडा, तपास, शोध
छिपे या खोए हुए को खोजने या ढूँढ़ने की क्रिया या भाव।
The activity of looking thoroughly in order to find something or someone.
स्थापित करा
माग व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. maag samanarthi shabd in Marathi.