पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मांडणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मांडणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

अर्थ : एखादी गोष्ट इतरांच्या सन्मुख ठेवणे.

उदाहरणे : तो चित्राद्वारे आपले विचार अभिव्यक्त करतो

समानार्थी : अभिव्यक्त करणे, प्रकट करणे, व्यक्त करणे, सांगणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : व्यवस्थित, जागच्या जागी ठेवणे.

उदाहरणे : दुकानदाराने सामान नीट लावले.

समानार्थी : लावणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

उचित स्थान पर अच्छे क्रम से इस प्रकार रखना कि देखने में अच्छा जान पड़े।

दुकानदार दुकान में सामानों को सजा रहा है।
जमाना, लगाना, व्यवस्थित करना, सँवारना, सजाना

Bring order and organization to.

Can you help me organize my files?.
coordinate, organise, organize
३. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : प्रस्तुत करणे.

उदाहरणे : त्याने आपले विचार सभेसमोर मांडले.
त्याने नवा प्रस्ताव मांडला आहे.

समानार्थी : सादर करणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

प्रस्तुत करना।

उसने अपने विचार सभा में रखे।
वकील ने न्यायधीश के सामने कुछ सबूत रखे।
रखना

Bring forward and present to the mind.

We presented the arguments to him.
We cannot represent this knowledge to our formal reason.
lay out, present, represent
४. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : बुद्धीबळ इत्यादी खेळण्यासाठी पट अंथरणे.

उदाहरणे : त्या बुद्धीबळपटूने पट मांडला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शतरंज आदि खेलने के लिए बिसात बिछाना।

एक शतरंजबाज ने बिसात को बीस दिया।
बीसना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

मांडणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. maandne samanarthi shabd in Marathi.